मराठा आरक्षण: मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेच्या उत्तरात ग्वाही नागपूर, दि. १९ : – राज्यातील मराठा आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर…